चित्रपट व नाट्य क्षेत्रात आपले अभिनयाचे स्वप्नं साकार करा या क्षेत्रातील दिग्गज व नामवंत कलाकारांसोबत . विक्रम गोखले अभिनय कार्यशाळेत बऱ्याच जेष्ठ व प्रसिध्द अभिनेत्यांनी मार्गदर्शन केले असून यात राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त लेखक , दिग्दर्शक व अभिनेते , विक्रम गोखले , गिरीश कुलकर्णी , संदीप कुलकर्णी , दिलीप प्रभावळकर