Welcome to Shivasangh Pratishthan!!!
We are non-profit organisation based in Pune. From past 10 years we are passionately working for our mission. We intend to promote and spread Savarkar's ideas through ShivSangh Pratishthan. Promotor of Shivsangh Pratishthan captain Nilesh Gaikwad done resolution to bring one lakh people to Andaman through “Sawarkar Abhivadan Yatra, Andaman” to salute the sacred memory of Swatantraveer Savarkar at affordable cost and maximum comfort.
शिवसंघ प्रतिष्ठान मध्ये आपले स्वागत आहे !!!
शिवसंघ प्रतिष्ठान पुणेस्थित सामाजिक संस्था आहे. गेल्या १० वर्षांपासून सावरकरप्रेमींना अंदमान दर्शन घडवणे या एकाच ध्येयाने प्रेरित होऊन आम्ही काम करत आहोत. शिवसंघ प्रतिष्ठानचे विश्वस्त आणि " सावरकर अभिवादन यात्रा , अंदमान " चे प्रणेते कॅप्टन निलेश गायकवाड यांनी १ लाख सावरकरप्रेमींना या यात्रेअंतर्गत स्वस्तात अंदमान दर्शन घडवण्याचा संकल्प केला आहे.